रविकांता फिल्म्स निर्मित व अकात डिस्ट्रीब्यूशन प्रस्तुत “मिशन मुंबई” चित्रपटाचा भव्य मुहूर्त संपन्न, अभिनेते विजय पाटकर यांच्यासोबत अनेक कलाकारांची उपस्थिती

मिशन मुंबई” ॲक्शन चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात* ॲक्शन चित्रपटाची क्रेझ साउथ चित्रपटांसोबतच बॉलिवूड मध्येही असते. आता ती मराठी चित्रपटात पाहायला मिळेल. “मिशन मुंबई” हा शोध थरारक आणि ॲक्शन चित्रपट लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर सध्याच्या घडीला या चित्रपटाला एक्शनपट म्हणता येईल कारण यामध्ये सुमधूर संगीतासोबत एक्शनचा भडीमार आहे. जो आताच्या प्रेक्षकांना हमखास खिळवून ठेवेल. रविकांता…

Read More

जारण’ ६ जूनला झळकणार — रुशिकेश गुंपते यांचा थरारक नवा चित्रपट!

मराठी चित्रपटसृष्टीत थरार आणि गूढतेचा नवा अध्याय लिहिला जाणार आहे. “भूतकाळातून सुटका अशक्य आहे…” या टॅगलाइनसह प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण करणारा नवा मराठी सिनेमा ‘जारण’ ६ जून २०२५ रोजी केवळ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. A & N Cinema’s LLP प्रस्तुत आणि A3 Events & Media Services निर्मित ‘जारण’ हा सिनेमा एक रोमांचकारी प्रवास असणार आहे,…

Read More

‘सुशीला-सुजीत’ चित्रपटाचा टीझर लाँच, १८ एप्रिल २०२५ रोजी होणार प्रदर्शित!

मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले अभिनेते आणि तितक्याच प्रतिभावान दिग्दर्शकांच्या टीमने एकत्र येत एक नवीन चित्रपट सादर केला आहे – ‘सुशीला-सुजीत’. या चित्रपटाचा बहुप्रतीक्षित टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पंचशील एंटरटेनमेंट आणि बिग ब्रेन प्रॉडक्शन प्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शन सुप्रसिद्ध दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी केले आहे. या चित्रपटात स्वप्नील जोशी, सोनाली…

Read More

संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई – एक आध्यात्मिक आणि ऐतिहासिक चित्रपट

मराठी चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक आणि संत चरित्रांवर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या हृदयात कायम घर करून राहतात. याच परंपरेत भर घालत, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा आगामी चित्रपट ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विशेष वेळ देऊन पाहिले आणि याचे कौतुक केले. तसेच, योगी निरंजननाथ (प्रमुख विश्वस्त –…

Read More