‘चल तुरु तुरु’ गाण्याच्या नव्या आवृत्तीला जबरदस्त प्रतिसाद – २.६ मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार!

मराठी संगीत प्रेमींसाठी ही एक अत्यंत आनंदाची बातमी आहे! आयकॉनिक गाणं ‘चल तुरु तुरु’ आता पुन्हा एकदा नव्या रूपात प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. दोन आठवड्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या गाण्याच्या रिक्रिएटेड व्हर्जनने युट्यूबवर २.६ मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार केला आहे – आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. 🎤 गाण्याचे वैशिष्ट्य: या गाण्याला नव्या संगीत संयोजनासह…

Read More

रविकांता फिल्म्स निर्मित व अकात डिस्ट्रीब्यूशन प्रस्तुत “मिशन मुंबई” चित्रपटाचा भव्य मुहूर्त संपन्न, अभिनेते विजय पाटकर यांच्यासोबत अनेक कलाकारांची उपस्थिती

मिशन मुंबई” ॲक्शन चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात* ॲक्शन चित्रपटाची क्रेझ साउथ चित्रपटांसोबतच बॉलिवूड मध्येही असते. आता ती मराठी चित्रपटात पाहायला मिळेल. “मिशन मुंबई” हा शोध थरारक आणि ॲक्शन चित्रपट लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर सध्याच्या घडीला या चित्रपटाला एक्शनपट म्हणता येईल कारण यामध्ये सुमधूर संगीतासोबत एक्शनचा भडीमार आहे. जो आताच्या प्रेक्षकांना हमखास खिळवून ठेवेल. रविकांता…

Read More

गौतमी पाटीलची पहिलीचं गवळणं प्रदर्शित, “कृष्ण मुरारी” गाणं सोशल मीडियावर व्हायरल!

गौतमी पाटीलच्या बहारदार नृत्याने सजलेलं “कृष्ण मुरारी” गाणं प्रदर्शित! गौतमी पाटीलच्या बहारदार नृत्याने सजलेलं “कृष्ण मुरारी” गाणं प्रदर्शित! आपल्या नृत्य कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी नृत्यांगणा म्हणजे गौतमी पाटील. साईरत्न एंटरटेनमेंट प्रस्तुत, गौतमी पाटीलच्या नृत्याने सजलेलं “कृष्ण मुरारी” हे गाणं नुकतचं प्रदर्शित झालं आहे. या गाण्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. नुकतंच तिने या गाण्याची…

Read More

अशोक सराफ आणि वंदना गुप्तेंची धमाल जोडी पुन्हा एकदा धमाका करताना – ‘अशी ही जमवा जमवी’ सिनेमागृहात झळकला!

🎬 १० एप्रिल रोजी प्रदर्शित झालेला धमाल चित्रपट – ‘अशी ही जमवा जमवी’ प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला सज्ज! मराठी प्रेक्षकांसाठी एक भन्नाट गोष्ट घेऊन आलेला एक वेगळा आणि दिलखुलास चित्रपट – अशी ही जमवा जमवी – १० एप्रिल २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आणि पहिल्याच दिवशी प्रेक्षकांची मनं जिंकली. राजकमल एंटरटेनमेंट प्रस्तुत, आणि लोकेश गुप्ते…

Read More

संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई – एक आध्यात्मिक आणि ऐतिहासिक चित्रपट

मराठी चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक आणि संत चरित्रांवर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या हृदयात कायम घर करून राहतात. याच परंपरेत भर घालत, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा आगामी चित्रपट ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विशेष वेळ देऊन पाहिले आणि याचे कौतुक केले. तसेच, योगी निरंजननाथ (प्रमुख विश्वस्त –…

Read More

मराठी सिनेसृष्टीत नवीन ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा!

महेश मांजरेकर यांनी त्यांच्या आगामी ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा केली आहे, ज्याचे शीर्षक ‘वीर दौडले सात’ असे आहे. हा चित्रपट मराठ्यांच्या इतिहासातील सात शूरवीरांच्या कथांवर आधारित असेल. विशेष म्हणजे, हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या बजेटपैकी एक असल्याचे सांगितले जात आहे. चित्रपटाची वैशिष्ट्ये: चित्रपटाच्या अधिकृत पोस्टरमध्ये महेश मांजरेकर यांचा तडफदार लूक पाहायला मिळतो, ज्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता…

Read More