
‘सुशीला-सुजीत’ चित्रपटाचा टीझर लाँच, १८ एप्रिल २०२५ रोजी होणार प्रदर्शित!
मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले अभिनेते आणि तितक्याच प्रतिभावान दिग्दर्शकांच्या टीमने एकत्र येत एक नवीन चित्रपट सादर केला आहे – ‘सुशीला-सुजीत’. या चित्रपटाचा बहुप्रतीक्षित टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पंचशील एंटरटेनमेंट आणि बिग ब्रेन प्रॉडक्शन प्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शन सुप्रसिद्ध दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी केले आहे. या चित्रपटात स्वप्नील जोशी, सोनाली…