
संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई – एक आध्यात्मिक आणि ऐतिहासिक चित्रपट
मराठी चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक आणि संत चरित्रांवर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या हृदयात कायम घर करून राहतात. याच परंपरेत भर घालत, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा आगामी चित्रपट ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विशेष वेळ देऊन पाहिले आणि याचे कौतुक केले. तसेच, योगी निरंजननाथ (प्रमुख विश्वस्त –…