
‘सुंदर मी होणार’ – ३० वर्षांनंतर पुन्हा रंगमंचावर!*
मराठी रंगभूमीवर एक खास पर्व पुन्हा उगम पावत आहे. ३० वर्षांनंतर ‘सुंदर मी होणार’ हे नाटक पुन्हा नव्या जमान्याच्या प्रेक्षकांसमोर येणार आहे. पुलंच्या स्मृतीदिनानिमित्त आणि सुनिताबाई देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त हा विशेष नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे. एका ऐतिहासिक क्षणाची साक्ष! ⭐ पहिल्यांदाच एकत्र: आस्ताद काळे आणि श्रुजा प्रभुदेसाई🎬 दिग्दर्शक: राजेश देशपांडे🎭 निर्मिती: करण देसाई आणि…