
Category: Music

‘चल तुरु तुरु’ गाण्याच्या नव्या आवृत्तीला जबरदस्त प्रतिसाद – २.६ मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार!
मराठी संगीत प्रेमींसाठी ही एक अत्यंत आनंदाची बातमी आहे! आयकॉनिक गाणं ‘चल तुरु तुरु’ आता पुन्हा एकदा नव्या रूपात प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. दोन आठवड्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या गाण्याच्या रिक्रिएटेड व्हर्जनने युट्यूबवर २.६ मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार केला आहे – आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. 🎤 गाण्याचे वैशिष्ट्य: या गाण्याला नव्या संगीत संयोजनासह…

गौतमी पाटीलची पहिलीचं गवळणं प्रदर्शित, “कृष्ण मुरारी” गाणं सोशल मीडियावर व्हायरल!
गौतमी पाटीलच्या बहारदार नृत्याने सजलेलं “कृष्ण मुरारी” गाणं प्रदर्शित! गौतमी पाटीलच्या बहारदार नृत्याने सजलेलं “कृष्ण मुरारी” गाणं प्रदर्शित! आपल्या नृत्य कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी नृत्यांगणा म्हणजे गौतमी पाटील. साईरत्न एंटरटेनमेंट प्रस्तुत, गौतमी पाटीलच्या नृत्याने सजलेलं “कृष्ण मुरारी” हे गाणं नुकतचं प्रदर्शित झालं आहे. या गाण्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. नुकतंच तिने या गाण्याची…

भैरवा फिल्म्स प्रस्तुत ❝सखू❞ — सध्या ट्रेंडमध्ये असलेलं नवं मराठी गाणं!
मराठी संगीतप्रेमींसाठी एक नवा ट्रेंडिंग धमाका — भैरवा फिल्म्स सादर करत आहे ❝सखू❞, एक भन्नाट आणि हटके म्युझिकल व्हिडीओ जो सध्या सोशल मीडियावर तुफान लोकप्रिय होत आहे. यूट्यूबवर लाँच झाल्यानंतर काहीच तासांत गाण्याने हजारो व्ह्यूजचा टप्पा गाठला असून, हे गाणं रसिकांच्या हृदयात घर करत आहे. स्टार कास्ट आणि टीम विशाल फळे आणि स्नेहा नाम्बियार यांची…

‘नौलखा हार’ – प्रशांत नाकतींचे नवे मराठी गाणे संगीतप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण करते 🎶
मराठी संगीतविश्वात सध्या चर्चेत असलेले गाणे म्हणजे ‘नौलखा हार’! लोकप्रिय गायक आणि संगीतकार प्रशांत नाकती यांचे हे नवे गाणे रसिकांच्या मनात आधीच उत्सुकता निर्माण करत आहे. गाण्याविषयी थोडक्यात: 🎵 गायक: प्रशांत नाकती🎬 दिग्दर्शक: आयुष संजीव🎭 कलाकार: निक शिंदे आणि रितेश कांबळे ‘नौलखा हार’ गाण्याची खासियत ‘नौलखा हार’ या गाण्याचे शीर्षक ऐतिहासिक संदर्भाने खूप महत्त्वाचे आहे….